मुक्तिवेग म्हणजे काय

मुक्तिवेग म्हणजे काय

प्रश्न

 मुक्तिवेग म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या (अथवा इतर ग्रहाच्या/उपग्रहाच्या/ ताऱ्याच्या) पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या (अथवा त्या ग्रहाच्या/ उपग्रहाच्या/ताऱ्याच्या) गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तिवेग म्हणतात. या वेळी वस्तू पृथ्वीपासून अथवा त्या ग्रहापासून/ उपग्रहापासून/ ताऱ्यापासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल.   
Previous Post Next Post