संयुक्त सुक्ष्मदर्शकाचे दोन उपयोग लिहा

संयुक्त सुक्ष्मदर्शकाचे दोन उपयोग लिहा

संयुक्त सुक्ष्मदर्शकाचे दोन उपयोग लिहा 

उत्तर 

संयुक्त सुक्ष्मदर्शकाचे उपयोग :

1)  रक्तकणिका, प्राणी व वनस्पती यांच्या पेशी, रोगतंतू इत्यादींचे निरीक्षण कारणासाठी याचा उपयोग होतो. 

2) रक्त, उत्सृत्य द्रव्ये इत्यादींचे निरीक्षण व त्यांतील घटकांचे मापन करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये याचा उपयोग होतो. 

3) ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या साहाय्याने सुक्ष्म अंतराचे मापन करण्यासाठी याचा उपयोग होतो.  

Previous Post Next Post