न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे महत्त्व सांगा

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे महत्त्व सांगा

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे महत्त्व सांगा

उत्तर 

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे महत्त्व :

या नियमामुळे पुढील गोष्टींचे स्पष्टीकरण मिळते : i) पृथ्वी आपल्यावर प्रयुक्त करीत असलेले गुरुत्वीय बल

ii) चंद्र व मानवनिर्मित उपग्रहांचे पृथ्वीभोवती फिरणे. 

iii) ग्रह, लघुग्रह, धूमकेतू इत्यादींचे सूर्याभोवती फिरणे. 

iv) चंद्र व सूर्य यांच्यामुळे समुद्रामध्ये येणारी भरती व ओहोटी. 

Previous Post Next Post