एथिल अल्कोहोलचे गुणधर्म लिहा

एथिल अल्कोहोलचे गुणधर्म लिहा

प्रश्न

 एथिल अल्कोहोलचे (इथेनॉल) गुणधर्म लिहा

उत्तर

 

 

1) एथिल अल्कोहोल (ईथेनॉल) हे रंगहीन द्रावण असून, पाण्यामध्ये सर्वप्रमाण विद्राव्य असते. त्याला आल्हाददायक सुगंध असतो. 

2) त्याचा उत्कलनांक 78°C असून गोठणांक -114°C आहे. 

3) एथिल अल्कोहोल ज्वलनशील असून, ते निळ्या ज्योतीने जळते. 

4) लिटमस परीक्षा केली असता ते उदासीन आढळते.   

Previous Post Next Post