वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय

वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय

प्रश्न

  वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय.

उत्तर

 

 

स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला (पदार्थाच्या द्रवणांकाला) जी उष्णता शोषली जाते, तिला वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात.

Previous Post Next Post