व्याख्या लिहा वितळणाचा अप्रकट उष्मा

व्याख्या लिहा वितळणाचा अप्रकट उष्मा

 

प्रश्न

 व्याख्या लिहा वितळणाचा अप्रकट उष्मा

उत्तर

 

 

स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला (पदार्थाच्या द्रवणांकाला) जी उष्णता शोषली जाते, तिला वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात.

Previous Post Next Post