पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे आहे

पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे आहे

प्रश्न

  पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे आहे.

उत्तर

 

 

i) पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली. 

ii) इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सर्व सजीवांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा त्याने बेसुमार वापर केला. 

iii) विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाचा विनाशच जास्त केला. त्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या परिसंस्थांचा समतोल बिघडवला गेला.

iv) मानवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही. हे सजीव निसर्गाचे कायदे मानणारे असतात. त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरते.


Previous Post Next Post