अळ्या, शेणातील किडे, वाळवी इत्यादी जीव देखील महत्त्वाचे असतात

अळ्या, शेणातील किडे, वाळवी इत्यादी जीव देखील महत्त्वाचे असतात

प्रश्न

 अळ्या, शेणातील किडे, वाळवी इत्यादी जीव देखील महत्त्वाचे असतात.

उत्तर

 

 

i) अळ्या, शेणातील किडे इत्यादी जीव विघटकांचे कार्य करीत असतात. ते क्षुल्लक वाटले तरी त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. 
ii) त्यांच्यामुळे निसर्गाची साफसफाई होते. 
iii) ते नसते तर निसर्गात सडक्या-कुजक्या पदार्थांचे ढीग वाढत राहतील. 
iv) विघटनामुळे सेंद्रिय पदार्थांपासून पुन्हा मूलद्रव्ये निसर्गात पाठवली जातात. त्यामुळे हे जीव महत्त्वाचे आहेत.


Previous Post Next Post