ईथेनॉइक ॲसिडचे गुणधर्म लिहा

ईथेनॉइक ॲसिडचे गुणधर्म लिहा

प्रश्न

 ईथेनॉइक ॲसिडचे गुणधर्म लिहा

उत्तर

 

 

1) ईथेनॉइक अँसिड रंगहीन द्रव असून त्याचा उत्कलनांक 118°C व द्रवणांक 17°C आहे. याचा दर्प तिखट आहे. 

2) याचे जलीय द्रावण आम्लधर्मी असून त्यात निळा लिटमस लाल होतो. 

3) ईथेनॉइक अँसिडचे पाण्यामध्ये बनवलेले 5% ते 8% द्रावण, व्हिनेगार म्हणून वापरतात. 

4) हे सोेम्य अँसिड आहे. 

Previous Post Next Post