इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात

इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात

प्रश्न

 इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात ?

उत्तर

 


इथेनॉल इंधन मिळवण्यासाठी गहू, मका, बीट, ऊस आणि उसाची मळी वापरली जाते. त्यासाठी ही पिके घेण्यात येतात.

बायोडीझेल इंघनासाठी सोयाबीन, रॅप सीड, जॅट्रोपा, महुवा, मोहरी, अळशी, सूर्यफूल, पाम, ताग आणि काही प्रकारची शैवाले यांची लागवड केली जाते.


Previous Post Next Post