फरक स्पष्ट करा प्रकाशाचे परावर्तन व प्रकाशाचे अपवर्तन

फरक स्पष्ट करा प्रकाशाचे परावर्तन व प्रकाशाचे अपवर्तन

फरक स्पष्ट करा प्रकाशाचे परावर्तन व प्रकाशाचे अपवर्तन

उत्तर 

 प्रकाशाचे परावर्तन

 प्रकाशाचे अपवर्तन 

 

1. परावर्तनापूर्वी व परावर्तन झाल्यावर प्रकाशकिरण एकाच माध्यमात प्रवास करतात.

2. परावर्तनामध्ये आपाती कोन व परावर्तन कोन सारखे नसतात.

3. परावर्तनामध्ये प्रकाशाच्या चालीत (वेगाच्या परिमाणात) व तरंगलांबीमध्ये फरक पडत नाही.

4. परावर्तनामध्ये प्रकाशाचे अपस्करण होत नाही.

 

1. प्रकाशाचे अपवर्तन होताना प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात. 

2. प्रकाशकिरण तिरकस मार्गाने जाताना अपवर्तनामध्ये आपाती कोन व अपवर्ती कोन सारखे असतात.

3. अपवर्तनामध्ये प्रकाशाच्या चालीत (वेगाच्या परिमाणात) व तरंगलांबीमध्ये फरक पडतो.

4. सामान्यतः अपवर्तनामध्ये प्रकाशाचे अपस्करण होते. 

Previous Post Next Post