फरक स्पष्ट करा विद्युतचलित्र (विद्युत मोटर) व विद्युत जनित्र (विद्युत जनरेटर)

फरक स्पष्ट करा विद्युतचलित्र (विद्युत मोटर) व विद्युत जनित्र (विद्युत जनरेटर)

फरक स्पष्ट करा विद्युतचलित्र (विद्युत मोटर) व विद्युत जनित्र (विद्युत जनरेटर)

उत्तर 

 विद्युतचलित्र (विद्युत मोटर)

 विद्युत जनित्र (विद्युत जनरेटर)

1. विद्युतचलित्रात तारेच्या कुंडलामधून विद्युतधारा प्रवाहित करण्यासाठी बॅटरी वापरतात.

2. यात विदयुतधारा वाहत असलेले कुंडल चुंबकीय क्षेत्रामुळे स्वत:च्या अक्षाभोवती फिरते.

3. यात दुभंगलेले कडे वापरतात.

4. यात विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते.  

1. विदयुत जनित्रात बॅटरी वापरत नाहीत.

2. येथे बाह्य बल लावून कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरवले असता, त्याच्यात विद्युत व परिणामी विद्युतधारा निर्माण होते.

3. प्रत्यावर्ती जनित्रात वापरलेली कडी दुभंगलेली नसतात.

4. यात  यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते.

Previous Post Next Post