फरक स्पष्ट करा अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग

फरक स्पष्ट करा अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग

फरक स्पष्ट करा अंतर्गोल भिंग व  बहिर्गोल भिंग


फरक स्पष्ट करा अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग

उत्तर 

 अंतर्गोल भिंग

 बहिर्गोल भिंग

 

1. अंतर्गोल भिंगाचे पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात. 

2. हे भिंग त्याच्या मध्यभागापेक्षा कडेला जाड असते.

3. या भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमा तयार होते.

4. या भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेहमी वस्तूपेक्षा लहान असते.

 

1. बहिर्गोल भिंगाचे पृष्ठभाग गोलीय बाहेरच्या बाजूने फुगीर असतात.

2. हे भिंग कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. 

3. या भिंगामुळे वास्तव व आभासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. 

4. या भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा वस्तूच्या स्थानानुसार वस्तूपेक्षा अथवा लहान किंवा वस्तूएवढी असते.






Previous Post Next Post