विद्युत चलित्राचे उपयोग लिहा

विद्युत चलित्राचे उपयोग लिहा

विद्युत चलित्राचे उपयोग लिहा

उत्तर 

विद्युत चलित्राचे उपयोग :

1) विद्युत चलित्र मिश्रणी (मिक्सर), विद्युत रवी (ब्लेंडर), शीतकपाट (रेफ्रिजरेटर), धुलाई मशीन अशा घरगुती उपयोगाच्या उपकरणांमध्ये वापरतात. 

2) विद्युत चलित्र विद्युत पंखा, हेअरड्रायर, टेपरेकॉर्डर, ब्लोअर (भाता) अशा उपकरणांमध्ये वापरतात.   

3) विद्युत चलित्र विद्युत कार, विद्युत क्रेन, उद्वाहक (लिफ्ट), विद्युत रेल्वे, रोलिंग मिल, पंप, संगणक यांमध्ये वापरतात. 

Previous Post Next Post