ईथेनॉलचे उपयोग लिहा

ईथेनॉलचे उपयोग लिहा

प्रश्न

 ईथेनॉलचे उपयोग लिहा 

उत्तर

 

 

1) औद्योगिक क्षेत्रात ईथेनॉलचा द्रावक म्हणून वापर करतात. 

2) ईथेनॉलचा उपयोग टिंक्चर आयोडीन, खोकल्याचे मिश्रण अशी औषधे तसेच अनेक बलवर्धकांमध्ये करतात. 

3) ईथेनॉल स्वच्छ इंधन म्हणून वापरले जाते. 

Previous Post Next Post