फरक स्पष्ट करा वस्तुमान व वजन

फरक स्पष्ट करा वस्तुमान व वजन

फरक स्पष्ट करा वस्तुमान व वजन


 वस्तुमान 

 वजन 

 

1. एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तुमध्ये असणाऱ्या द्रव्यसंचयाचे मापन होय. 

2. या राशीला परिमाण असते, पण दिशा नसते. 

3. हे विश्वात सगळीकडे सारखे असते. 

4. हे कधीही शून्य होऊ शकत नाही . 

5. याचे SI एकक किलोग्रॅम आहे. 

 

1. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात. 

2. या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. 

3. हे पृथ्वीसापेक्षा स्थानानुसार बदलते. 

4. हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते. 

5. याचे SI एकक न्यूटन आहे.  


Previous Post Next Post