फरक स्पष्ट करा प्रतिलेखन आणि भाषांतरण

फरक स्पष्ट करा प्रतिलेखन आणि भाषांतरण

फरक स्पष्ट करा 

प्रतिलेखन आणि भाषांतरण 


 प्रतिलेखन 

 भाषांतरण 

 

1. DNA वरील सांकेतील संदेश घेऊन येण्याचे कार्य प्रतिलेखन या क्रियेत होते. 

2. प्रतिलेखन क्रिया केंद्रकात होते. 

3. प्रतिलेखनात DNA पासून RNA तयार होतो. 

4. प्रतिलेखनात केवळ m-RNA चा रेणूच भाग घेतो. 

 

1. m-RNA रेणूचे आणलेला सांकेतिक संदेश वापरुन अमिनो आम्ले निवडायचे काम भाषांतरण या क्रियेत होते. 

2. भाषांतरण क्रिया पेशीद्रव्यातील रायबोझोममध्ये होते. 

3. भाषांतरणात RNA च्या मदतीने प्रथिने निर्माण होतात. 

4. भाषांतरणात m-RNA, t-RNA आणि r-RNA भाग घेतात. 



Previous Post Next Post