भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का?

भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का?

प्रश्न

 भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का?

उत्तर

 

 

i) भारतात राजस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात. 

ii) भारतात राजस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. 

iii) भारतातील या भागांत दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो. या भागांत ५०० मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो

iv) दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व ५०० मिमीपेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. त्यामुळे भारतातील राजस्थान राज्यात व द्वीपकल्पाच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी बने आढळतात.

Previous Post Next Post