विस्ताराच्या संदर्भाने ब्राझीलमधील वनप्रदेशांचे वर्गीकरण करा

विस्ताराच्या संदर्भाने ब्राझीलमधील वनप्रदेशांचे वर्गीकरण करा

प्रश्न

 विस्ताराच्या संदर्भाने ब्राझीलमधील वनप्रदेशांचे वर्गीकरण करा

उत्तर

i) ब्राझील देशात उत्तरेकडील गियाना उच्चभूमीच्या व ॲमेझॉन नदोच्या खोऱ्यात दाट सदाहरित वर्षावने आढळतात.

ii) ब्राझील देशात मध्यभागात पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत पानझडी वने व सॅव्हाना प्रकारची वने आढळतात.

iii) ब्राझील देशात ब्राझील उच्चभूमीच्या भागात समशीतोष्ण वने आढळतात. 

iv) पँटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात.

v) ब्राझील देशात ईशान्य भागातील पर्जन्यछायेच्या प्रदेशात म्हणजेच शुष्क अवर्षण चतुष्कोण प्रदेशात काटेरी झुडपी वने आढळतात.

Previous Post Next Post