अभिरूप सरावाची ध्येये कोणती ते थोडक्यात लिहा

अभिरूप सरावाची ध्येये कोणती ते थोडक्यात लिहा

प्रश्न

 अभिरूप सरावाची ध्येये कोणती ते थोडक्यात लिहा.


उत्तर

 

 

अभिरूप सरावाची ध्येये पुढीलप्रमाणे आहेत: 

i) आपत्तीस दिलेल्या प्रतिसादाचे मूल्यमापन करणे.

ii) आपत्ती नियंत्रण विभागांत समन्वय साधणे,

iii) स्वतः ची कार्यक्षमता ओळखणे.

iv) आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे.

v) नियोजित कृतींची यशस्विता तपासणे.

vi) संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखणे. 


Previous Post Next Post