फरक स्पष्ट करा भारताची पश्चिम किनारपट्टी आणि भारताची पूर्व किनारपट्टी

फरक स्पष्ट करा भारताची पश्चिम किनारपट्टी आणि भारताची पूर्व किनारपट्टी

फरक स्पष्ट करा भारताची पश्चिम किनारपट्टी आणि भारताची पूर्व किनारपट्टी

फरक स्पष्ट करा भारताची पश्चिम किनारपट्टी व भारताची पूर्व किनारपट्टी

उत्तर 

 भारताची पश्चिम किनारपट्टी

 भारताची पूर्व किनारपट्टी

1. भारताची पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे.

2. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखांशी खाड्या आढळतात.

1. भारताची पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे.

2. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतात.

Previous Post Next Post