अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात

प्रश्न

 अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात.

उत्तर

 

 

i) प्रत्येक मतदारसंघात अनुसूचित जाती व जमातींची संख्या विखुरलेली असते. त्यामुळे या लोकसमूहांना प्रतिनिधित्व मिळणे अवघड असते.

ii) प्रतिनिधित्वाशिवाय त्यांच्या समस्यांना सभागृहात वाचा फोडणे अशक्य होईल. 

iii) प्रतिनिधित्व न मिळाल्यास या लोकसमूहांना सामाजिक न्याय व समानता मिळणार नाही. 

iv) त्यांची प्रगती थांबेल. म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या हक्कांच्या रक्षणासाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात.

Previous Post Next Post