विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय

विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय

प्रश्न

 विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय ?

उत्तर

 

 

संयुगातील कमी क्रियातील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य स्वत: आयन बनून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. 
Previous Post Next Post