विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणजे काय

विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणजे काय

प्रश्न

 विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या अभिक्रियेत संयुगाच्या द्रावणातून अथवा द्रवीभूत संयुगातून विद्युतधारा प्रवाही करून त्या संयुगाचे अपघटन केले जाते, त्या अभिक्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणतात. 
Previous Post Next Post