दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय

दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय

प्रश्न

 दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात.  
Previous Post Next Post