फरक स्पष्ट करा चपट्या कृमी प्राणीसंघ आणि गोल कृमी प्राणीसंघ

फरक स्पष्ट करा चपट्या कृमी प्राणीसंघ आणि गोल कृमी प्राणीसंघ

फरक स्पष्ट करा चपट्या कृमी प्राणीसंघ आणि गोल कृमी प्राणीसंघ

फरक स्पष्ट करा चपट्या कृमी प्राणीसंघ व गोल कृमी प्राणीसंघ

उत्तर 

 चपट्या कृमी प्राणीसंघ

 गोल कृमी प्राणीसंघ

 

1. चपट्या कृमीचे शरीर पट्टीसारखे चपटे किंवा पानासारखे सडपातळ असते.


2. या संघातील काही प्राणी अंतः परजीवी असतात. थोडे स्वतंत्र राहणारे जलवासी असतात.

3. हे प्राणी त्रिस्तरी आणि देहगुहाहीन असतात.

4. हे प्राणी उभयलिंगी असतात. एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात.

उदाहरणे: प्लॅनेरिया, लिव्हरफ्ल्युक, पट्टकृमी इत्यादी.

 

1. गोल कृमीचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते.

2. या संघातील बहुतेक प्राणी अंतः परजीजी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असतात.

3. शरीर त्रिस्तरीय असून त्यात आभासी देहगुहा असते.

4. हे प्राणी एकलिंगी असतात. नर आणि मादी वेगळे ओळखून येतात.

उदाहरणे : पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, डोळ्यातील जंत इत्यादी.



Previous Post Next Post