फरक स्पष्ट करा असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी
फरक स्पष्ट करा असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी
उत्तर
असमपृष्ठरज्जू प्राणी | समपृष्ठरज्जू प्राणी |
1. असमपृष्ठरज्जू प्राणी अविकसित असतात उत्क्रांतीच्या खालच्या स्तरावर असतात. 2. शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा आधारक नसतो. 3. ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. 4. चेतारज्जू असल्यास युग्मांगी आणि भरीव असतो. 5. चेतारज्जू शरीराच्या अधर बाजूस असतो. 6. हृदय असल्यास शरीराच्या पृष्ठ बाजूस असते. | 4.चेतारज्जू एकच आणि पोकळ असतो. 5. चेतारज्जू शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो. 6. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. |