प्रश्न | बिगर लोकशाही व्यवस्थेकडून लोकशाही व्यवस्थेकडे प्रवास करायचा झाल्यास कोणत्या लोकशाही संस्था निर्माण कराव्या लागतील ? |
उत्तर
| i) लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या मार्गाने संसद आणि विधिमंडळे या लोकशाही संस्था अस्तित्वात येतात. या संस्थांमार्फत 'सरकार' ही संस्था निर्माण होते. ii) स्थानिक कारभार करण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक शासनसंस्था अस्तित्वात येतात. iii) लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना संविधानाद्वारे स्वातंत्र्य, न्याय, समता इत्यादींबाबत अधिकार मिळतात. iv) या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र न्यायसंस्था असतात. बिगर लोकशाही व्यवस्थेत या संस्था नसतात व असल्या तरी त्यांना अधिकार नसतात. म्हणून अधिकार असणाऱ्या अशा संस्था निर्माण कराव्या लागतील, |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय