फरक स्पष्ट करा अंतर आणि विस्थापन

फरक स्पष्ट करा अंतर आणि विस्थापन

फरक स्पष्ट करा अंतर आणि विस्थापन 

फरक स्पष्ट करा अंतर व विस्थापन 

उत्तर 

 अंतर

 विस्थापन

 

1. अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. 

2. अंतर ही अदिश राशी आहे. 

3. चाल अंतराशी संबंधित असते.  

 

1. विस्थापन म्हणजे गतीमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. 

2. विस्थापन ही सदिश राशी आहे. 

3. वेग विस्थापनाशी संबंधित असतो. 

Previous Post Next Post