अनिश्चित प्रजातीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसते

अनिश्चित प्रजातीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसते

प्रश्न

 अनिश्चित प्रजातीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसते.

उत्तर

 

 

i) अनिश्चित प्रजाती धोक्यात असल्यासारख्या दिसतात, कारण त्यांच्या सवयीमुळे त्यांच्याविषयीची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. 

ii) त्या बुजऱ्या असल्यामुळे त्यांचे वर्तन, त्यांची संख्या यांचे ज्ञान होत नाही. 

iii) शेकरू अशाचपैकी असल्याने तिची देखील विशिष्ट माहिती मिळत नाही.


Previous Post Next Post