सुंदरबनमधील आणि मानस अभयारण्यातील वाघांसमोर जगण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे

सुंदरबनमधील आणि मानस अभयारण्यातील वाघांसमोर जगण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे

प्रश्न

सुंदरबनमधील आणि मानस अभयारण्यातील वाघांसमोर जगण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

उत्तर

 

 

i) मानस हे अभयारण्य अशा ठिकाणी आहे जिथे धरणे आहेत आणि पाण्याचा बेसुमार वापर होत असतो. 

ii) तसेच पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य जरी वाघांसाठी राखीव असले तरी तेथे देखील धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी आणि खोदलेले चर यांमुळे हे वाघ संकटात सापडतात. 

iii) दोन्ही ठिकाणी हवामानबदलाच परिणामदेखील होत आहे. 

iv) म्हणून सुंदरबनमधील आणि मानस अभयारण्यातील वाघांसमोर जगण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


Previous Post Next Post