महाराष्ट्रातील नगदी पिके

महाराष्ट्रातील नगदी पिके

महाराष्ट्रातील नगदी पिके

उत्तर 

शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनाचा उपयोग केवळ बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी केला जातो. त्या पिकांना रोखीची पिके किंवा नगदी पिके म्हणतात. महाराष्ट्रामध्ये ऊस, कापूस, तंबाखू ही नगदी पिके घेतली जातात. फळे, भाजीपाला व फुले यांची बाजारपेठेत विक्री करून शेतकऱ्याला रोख रक्कम मिळते. 


Previous Post Next Post