महाराष्ट्रातील फळबागा

महाराष्ट्रातील फळबागा

महाराष्ट्रातील फळबागा 

उत्तर 

i) महाराष्ट्राचे हवामान फळ बागांसाठी उत्तम आहे. 

ii) फळबागेत आबा, संत्री, मोसंबी, केळी, द्राक्षे, चिकू, डाळिंबे, नारळ, सुपारी इत्यादी फळांचे उत्पादन केले जाते. 

iii) महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात मध्यम पर्जन्य आणि कोरडे हवामान फळांचे उत्पादन घेतले जाते. 

iv) ज्या शेतामध्ये फळझाडे लागवड करून उत्पादन घेतले जाते. त्या शेतीला फलोत्पादन शेती किंवा फळबागा असे म्हणतात. 

v) काही जिल्हे विशिष्ट उत्पादनासाठी हापूस आंबे, नाशिकची द्राक्षे, ठाण्याचे चिंकू, नागपूरची संत्री इत्यादी. 

Previous Post Next Post