महाराष्ट्रातील भात उत्पादक क्षेत्र

महाराष्ट्रातील भात उत्पादक क्षेत्र

महाराष्ट्रातील भात उत्पादक क्षेत्र 

उत्तर 

तांदूळ हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. जास्त तापमान व भरपूर पर्जन्य असलेल्या प्रदेशात हे पीक घेतले जाते. चिकणयुक्त मृदा उत्तम परंतु जांभी वालुकायुक्त मृदेमध्ये पीक चांगले येते, जास्त पर्जन्याच्या क्षेत्रामध्ये भाताची पुनर्रोपण पद्धतीने लागवड केली जाते व कमी पर्जन्य क्षेत्रामध्ये पेरणी पद्धतीने लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये कोकण आणि विदर्भ या दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये भातशेती केली जाते. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांत तांदळाचे पीक पावसावर अवलंबून असते. तर चंद्रपूर, भंडारा, नागपूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात भातशेती केली जाते. 

महाराष्ट्र शासनाने कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे भात संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत. 

Previous Post Next Post