औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात

औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात

प्रश्न

 औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात ?

उत्तर

 


औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे निर्माण होणान्या समस्या :

i) हवा प्रदूषण : कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स यांसारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात.

ii) इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात. या घनरूप कणांमुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. 

iii) कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. ते फार काळ पुरणार नाहीत. यामुळे पुढच्या काळात विदयुतनिर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील.


Previous Post Next Post