प्रश्न | प्राणी वर्गीकरणाचे कोणतेही चार फायदे लिहा. |
उत्तर
| i) वर्गीकरण या पद्धतीने प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. ii) गटातील प्रातिनिधिक प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील इतर प्राण्यांची माहिती देखील मिळवता येते. iii) उत्क्रांतीच्या दिशा आणि गती यांबद्दल माहिती मिळते. iv) प्राण्यांना अचूकपणे ओळखता येते. त्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजते. v) विविध प्राण्यांचे नेमके अधिवास, त्यांचे निसर्गातील नेमके स्थान इत्यादींची माहिती मिळते. vi) निरनिराळ्या प्राणी-अनुकूलनांची सविस्तर माहिती मिळते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय