क्रियात्मक गट म्हणजे काय ? क्रियात्मक असलेल्या चार संयुगाची नावे लिहा.
उत्तर
i) सेंद्रिय संयुगातील अणू किंवा अणूंचा गट जो त्या संयुगाचे वैशिष्ट्य दर्शवतो, त्यास कियामक गट असे म्हणतात.
ii) सर्व सेंद्रिय संयुगे ही कार्बनवर रासायनिक अभिक्रिया होऊन मिळालेली नवीन संयुगे.