मानवामध्ये लिंग निश्चिती कशी होते ते लिहा

मानवामध्ये लिंग निश्चिती कशी होते ते लिहा

मानवामध्ये लिंग निश्चिती कशी होते ते लिहा. 

उत्तर 

लिंग निश्चिती

i) सजीवांच्या प्रत्येक जातीमध्ये गुणसूत्रांच्या जोडया ठरावीक संख्येने असतात. यांपैकी एक जोडी लिंग ठरवले. या जोडीला लिंग गुणसूत्रे म्हणतात.

ii) मानवात गुणसुत्रांच्या 23 जोड्या असतात.

iii) पित्याकडून कोणते गुणसुत्र येते, यावरून संततीने लिंग ठरते. जर ते 'x' गुणसुत्र अलेल तर मुलगी होते व जर ते 'y' गुणसुत्र असेल तर मुलगा होतो.

Previous Post Next Post