3-R मंत्राचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर
ii) कपात : साधनसंपत्तीचा वापर कमीत कमी करणे म्हणजे कपात करणे.
iii) पुनर्वापर: वस्तु टाकून देण्याऐवजी त्यापासुन पुन्हा काही नवा वापर करणे म्हणजे पुनर्वापर.
iv) पुतर्चक्रीकरण: जुन्या वस्तूपासून नवीन वस्तु तयार करणे म्हणजे पुनर्चक्रीकरण होय.
v) तीन R-मंत्राचे महत्व : या तिन्ही उपायांनी नव्या वस्तु उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची कपात होते. प्रदुषणाचे प्रमाणही कमी होते. कच्च्या मालापासुन नवीन वस्तु तयार करण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती वाचवली जाते.