ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे

ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे

प्रश्न

 ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे ?

उत्तर

 

 

i) ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.

ii) ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील भागात उत्तर गोलार्धातील व दक्षिण गोलाघांतील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात.

iii) ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात.

iv) ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आग्नेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे वाहत येतात.


Previous Post Next Post