ब्राझीलमधील अजस्र कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे अडणाऱ्या वाऱ्यांचा आणि ब्राझीलमधील पर्जन्याचा सहसंबंध जोडा

ब्राझीलमधील अजस्र कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे अडणाऱ्या वाऱ्यांचा आणि ब्राझीलमधील पर्जन्याचा सहसंबंध जोडा

प्रश्न

 ब्राझीलमधील अजस्र कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे अडणाऱ्या वाऱ्यांचा आणि ब्राझीलमधील पर्जन्याचा सहसंबंध जोडा

उत्तर

i) दक्षिण अटलांटिक महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे अजस्र कड्याद्वारे व ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. 

ii) त्यामुळे हे वारे अजस्त्र कड्याला व ब्राझील उच्चभूमीला अनुसरून वर जातात.

iii) उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व प्रतिरोध पर्जन्य पडते. अजस्त्र कड्याच्या व ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते, 

iv) अजस्त्र कड्याच्या व ब्राझील उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूस पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो.

Previous Post Next Post