स्पेनमध्ये हुकूमशाहीचा उदय का झाला

स्पेनमध्ये हुकूमशाहीचा उदय का झाला

स्पेनमध्ये हुकूमशाहीचा उदय का झाला ?

उत्तर 

i) १९३१ साली स्पेनमध्ये प्रजासत्ताकाची स्थापना झाली; परंतु या लोकशाही शासनाला देशात आर्थिक व राजकीय स्थैर्य टिकवणे अशक्य झाले. 

ii) या अस्थैर्याता फायदा घेऊन फ्रान्सिस्को फ्रॅको या लष्करातील सेनानीने लोकशाही सरकारविरुद्ध बंड पुकारले. 

iii) लष्करातील अधिकारी व राजसत्तेचे प्रतिगामी समर्थक यांनी या बंडाला पाठिंबा दिला. 

iv) फॅसिस्ट इटली व नाझी यांनीही फ्रॅकोला सक्रिय मदत केली. 

v) इंग्लंड-फ्रान्स यांनीही स्पेनमधील ही अंतर्गत यादवी मानून या युद्धाकडे दुर्लक्ष केले. अशा तऱ्हेने दोन वर्षाच्या लढ्यानंतर फ्रॅकोला यश मिळून तो स्पेनचा लष्करी हुकूमशहा झाला. 

Previous Post Next Post