पोर्तुगालमधील सालाझारची हुकूमशाही कशी उदयास आली

पोर्तुगालमधील सालाझारची हुकूमशाही कशी उदयास आली

पोर्तुगालमधील सालाझारची हुकूमशाही कशी उदयास आली ?

उत्तर 

i) १९१० मध्ये पोर्तुगालमध्ये गणराज्याची स्थापना झाली होती. 

ii) काही लष्करी अधिकाऱ्यांनी १९२६ साली ही सत्ता उलथून टाकली. 

iii) त्यानंतर काही वर्षानी अर्थशास्त्राचा प्राध्यापक असणाऱ्या अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार याची हुकूमशाही स्थापन झाली. 

iv) त्याने नवी राज्यघटना लागू केली. 

v) नागरी स्वतंत्र्यावर बंधने घालून आपली हुकूमशाही प्रस्थापित केली. 

vi) वसाहतींवरील पोर्तुगालचा ताबा पक्का केला. या तऱ्हेने पोर्तुगालमधील सालाझारची हुकूमशाही उदयास आली. 


Previous Post Next Post