फरक स्पष्ट करा मेंडेलिव्हची आवर्तसारणी व आधुनिक आवर्तसारणी

फरक स्पष्ट करा मेंडेलिव्हची आवर्तसारणी व आधुनिक आवर्तसारणी

फरक स्पष्ट करा मेंडेलिव्हची आवर्तसारणी व आधुनिक आवर्तसारणी

फरक स्पष्ट करा मेंडेलिव्हची आवर्तसारणी आणि आधुनिक आवर्तसारणी


उत्तर 

 मेंडेलiव्हची आवर्तसारणी

 आधुनिक आवर्तसारणी

 

1. या सारणीत मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानांप्रमाणे मांडलेली आहेत.

2. या सारणीतील मूलद्रव्याचे स्थान त्याच्या रासायनिक गुणधर्म व अणुवस्तुमान यांच्याशी निगडित आहे. 

3. या सारणीत 8 गण आहेत.

4. या सारणीत काही सारख्या रासायनिक गुणधमांची मूलद्रव्ये वेगळ्या गणात आढळतात; तर काही वेगळ्या रासायनिक गुणधर्मांची मूलद्रव्ये एकाच गणात आढळतात.

5. या सारणीत मूलद्रव्यांच्या समस्थानिकांसाठी वेगळ्या जागा दिलेल्या नाहीत व त्यामुळे त्यांची मांडणी करता येत नाही.

 

1. या सारणीत मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणुक्रमांकांप्रमाणे मांडलेली आहेत.

2. या सारणीतील मलद्रव्याचे स्थान त्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणाशी निगडित आहे.

3. या सारणीत 18 गण आहेत.

4. या सारणीत एका गणातील मूलद्रव्ये सारखेच रासायनिक गुणधर्म दाखवतात.

5. या सारणीत प्रत्येक मूलद्रव्याची सर्व समस्थानिके एकाच जागी मांडता येतात.


Previous Post Next Post