पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण काय होते

पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण काय होते

पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण काय होते

उत्तर

28 जून 1914 रोजी बोस्नियाची राजधानी सॅराजेव्हो येथे ऑस्ट्रियाचा युवराज आर्यडयुक फ्रान्सिस फर्डिनांड याची एका जहाल सर्बियन नागरिकांने हत्या केली. हे पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण ठरले. 

Previous Post Next Post