व्याख्या लिहा वितळणाचा अप्रकट उष्मा. ही भौतिक राशी कोणत्या एककात व्यक्त करतात ?

व्याख्या लिहा वितळणाचा अप्रकट उष्मा. ही भौतिक राशी कोणत्या एककात व्यक्त करतात ?

प्रश्न

 व्याख्या लिहा वितळणाचा अप्रकट उष्मा. 

ही भौतिक राशी कोणत्या एककात व्यक्त करतात ?

उत्तर

 

 

स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला (पदार्थाच्या द्रवणांकाला) जी उष्णता शोषली जाते, तिला वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात.

उष्णता हे ऊर्जेचे एक रूप असल्याने अप्रकट उष्मा अर्ग, ज्यूल, कॅलरी अथवा किलोकॅलरी या एककांत व्यक्त करतात.

Previous Post Next Post