प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील परस्पर संबंध स्पष्ट करा

प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील परस्पर संबंध स्पष्ट करा

प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील परस्पर संबंध स्पष्ट करा. 

उत्तर 

i) ज्या व्यवसायात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. त्या स्वरूपात वापरली जाते. त्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. तर प्राथमिक व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या कच्चा मालावर प्रक्रिया करून उपयुक्त वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसायाय असे म्हणतात. 

ii) द्वितीयक व्यवसायांची ही वाढ प्राथमिक व्यवसायांचे काळानुरूप बदलणारे स्वरूप व त्यातून उत्पादित होणाऱ्या पदार्थाच्या प्रमाणावर अवलंबून असते. 

iii) प्राथमिक व्यवसायातून उपलब्ध झालेले पदार्थ आपणास पाहिजे तशा वस्तू निर्माण करण्यासाठी त्या पदार्थावर विविध प्रक्रिया करणे आवश्यक असते. 

iv) वन पदार्थाचे संकलन व शिकार, मासेमारी, पशुपालन, लाकूडतोंड, शेती, खणकाम हे प्राथमिक व्यवसाय आहे. तर कुटीरोद्योग, लघुउद्योग, मोठे उद्योग हे द्वितीयक व्यवसाय आहेत. 


Previous Post Next Post