ऊस उत्पादक क्षेत्र नद्यांच्या खोऱ्यात आहे

ऊस उत्पादक क्षेत्र नद्यांच्या खोऱ्यात आहे

ऊस उत्पादक क्षेत्र नद्यांच्या खोऱ्यात आहे. 

उत्तर 

कारण i) ऊसाच्या वाढीसाठी 100 सेमी ते 150 सेमी पावसाची आवश्यकता असते. म्हणजेच ऊसाला भरपूर पाणी लागते. 

ii) ऊसाला मध्यच पोत असलेली परंतु सुपीक व पाण्याचा चांगला निचरा होणारी मृदा आवश्यक असते. 

iii) नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची सुपीक जमीन व लाव्हारसापासून तयार झालेली रेगुर मृदा ऊसाच्या वाढीसाठी योग्य असते. इत्यादी कारणांमुळे ऊस उत्पादक क्षेत्र नद्यांच्या खोऱ्यात आहे. 

Previous Post Next Post