बोल्शेव्हिकांच्या कार्यक्रमाविषयी माहिती लिहा

बोल्शेव्हिकांच्या कार्यक्रमाविषयी माहिती लिहा

बोल्शेव्हिकांच्या कार्यक्रमाविषयी माहिती लिहा. 

उत्तर 

७ नोंव्हेबर १९१७ रोजी बोल्शेव्हिक गटाने केरेन्स्कीचे सरकार बरखास्त करून सत्ता काबीज केली. या बोल्शेव्हिकांच्या कार्यक्रम पुढीलप्रमाणे होता : i) त्वरित युद्धबंदी व शांतता ii) स्थावर मालमत्तेवर जप्ती iii) सोव्हिएत्सना आधिकार प्रदान करणे iv) जर्मनीशी युद्धबंदीचा करार करून राष्ट्र-उभारणीचे काम तातडीने हाती घेणे v) लोकांचे जीवनमान उंचावणे vi) सामाजिक समता प्रस्थापित करणे vii) ओेदयोगिकीकरणाची गती वाढवण्यासाठी उत्पादन साधानांचे राष्ट्रीयीकरण करणे. 

Previous Post Next Post