डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले आहे

डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले आहे

प्रश्न

 डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले आहे.

उत्तर

 

 

i) डार्विनने नैसर्गिक निवड आणि जातिउदभव हे दोन अतिशय महत्त्वाचे सिद्धांत दिले आहेत. 

ii) पृथ्वीवरच्या गेल्या कित्येक कोटी वर्षांत होत असलेल्या उत्क्रांतीचे नेमके स्वरूप आणि कारण डार्विनच्या सिद्धांतांनीच स्पष्ट होते. 

iii) एकोणिसाव्या शतकात डार्विनने केवळ निरीक्षणाने केलेली भाकीते आधुनिक शास्त्रीय पद्धतीने योग्य असल्याचे आता एकविसाव्या शतकात लक्षात आले आहे.


Previous Post Next Post